aboutsummaryrefslogtreecommitdiff
path: root/mod/dokuwiki/vendors/dokuwiki/inc/lang/mr/draft.txt
blob: aa74475d71d5b41cf938ec3c843b46757ca440c2 (plain)
1
2
3
4
5
====== मसुद्याची फाइल मिळाली ======

तुमचा मागचा संपादानाचा सेशन नीट पूर्ण झाला नव्हता. डॉक्युविकिने तुमच्या कामाचा मसुदा आपोआप सुरक्षित केला होता , जो वापरून तुमची संपादन परत चालू करू शकता. खाली तुमच्या मागच्या सेशन मधला सुरक्षित केलेला डेटा दाखवला आहे.

कृपया आता हे ठरवा की तुमच्या संपादन सेशनचे //पुनर्स्थापन// करायचे, सुरक्षित केलेला मसुदा //रद्द// करायचा  का संपादनच //कॅन्सल// करायचं.